पुणे लोकसभा मतदार संघ
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार
श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ
सुरूवात :- दिपबंगला चौक – गोलंदाज चौक – गुंजाळवाडी – पी. एम.सी. कॉलनी – हेल्थ कॅम्प – मारूती मंदिर – भाभा हॉस्पिटल – वेताळबाबा चौक – रामोशी वाडी – कुसाळकर पुतळा चौक – गोपाळकृष्ण मित्र मंडळ – जनता वसाहत – निलज्योती – एल.आय.जी. – एम.आय.जी. – गोपाळकृष्ण मित्र मंडळ – वीर सावरकर चौक – बाजीप्रभू शाळा – सद्गुरू रिक्षा स्टँण्ड – गोखलेनगर चाळी – पत्रकार नगर – हनुमान नगर येथे समाप्त.


