Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र धंगेकर...

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघ रविवार दि. ५ मे २०२४ रोजी सकाळी ९.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

 

पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघ

 

रविवार दि. ५ मे २०२४ रोजी सकाळी ९.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा

 

सुरूवात :- ट्रॉयलॅक चौक – कुंभार बावडी – भाजी मंडई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन – बाबाजान चौक – मंजुळाबाई चाळ – एस.आर.ए. बिल्डींग – निशात टॉकिज चौक – भगवानदास चाळ – अलंकार मेडीकल – चुडामन तालीम – हॉटेल मदिना – पुना कॉलेज रोड – हरकानगर – शिवमंदिर – काशिवाडी – गिंताजली मंगल केंद्र – कामगार मित्र मंडळ – व्यापारी तरूण मंडळ – काशिवाडी पोलीस चौकी- चमनशाह दर्गा चौक – भारतरत्न राजीव गांधी पतसंस्था – अशोक नगर रिक्षा स्टॅण्ड – अशोक तरूण मंडळ – एस.आर.ए. काशिवाडी – शहिद अब्दुल रहिमान चौक – उजव्या बाजुने वळून भिमाले कॉम्पलेक्स – सोनवणे हॉस्पिटल – लोहियानगर – बागवे कमानीतून सरळ मा. रमेशदादा बागवे संपर्क कार्यालय – सहा नळ – लोहियानगर झोपडपट्टी ते कल्याणकर पुल – एकबोटे कॉलनी शारदा क्लिनीक – सेव्हन लव्हज चौक – डायस प्लॉट झोपडपट्टी – सॅलिसबरी पार्क – गुलटेकडी पार्क – गुलटेकडी येथे समाप्त.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments