Monday, October 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व शिवसृष्टी – डांगे चौक,...

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व शिवसृष्टी – डांगे चौक, मतदार जनजागृती अभियान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दीपक सिंगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व शिवसृष्टी – डांगे चौक येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

 

यावेळी २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री. राजाराम सरगर व स्वीप टिमचे इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले मतदार नागरीक यांना निवडणूकीत मतदान करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांना मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले आणि त्यांच्याकडून मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments