भारतीविद्यापीठ ६० वावर्धापन दिन लोकजागरचा विशेषांक प्रकाशन आज भारती विद्यापीठ भवन सभागृहात कुलपति डॉ शिवाजीराव कदम याच्या हस्ते व कार्यवाह आ. डॉ विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये झाला. समवेत मान्यवर भारती हॉस्पिटल प्रमुख डॉ सौ अस्मिता जगताप, कुलसचिव जयकुमार, उपाध्यक्ष डॉ इंद्रजित मोहिते, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, के. डी. जाधव, डॉ.म. शि. सगरे, माजी कुलगुरु डॉ पाटील, वसंतराव माने
भारती विद्यापीठ ६०वा वर्धापन दिनानिमित्त लोकजागर विशेषांक प्रकाशित
RELATED ARTICLES


