सुजाण पुणेकर नागरिक बंधू भगिनींनो
निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढावा या हेतूने अंकूर प्रतिष्ठान एका उपक्रमाचे आयोजन करत आहे. ज्यात जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हा यासाठी खास आपल्याला हे निमंत्रणरूपी आवाहन.
भेटूया १२ मे २०२४ रोजी सकाळी बरोबर ७.४५ वाजता गरवारे कॉलेज येथील मेट्रो स्टेशनवर.
इथून आपण मेट्रोचा मोफत प्रवास करणार आहोत. गरवारे ते वनाझ आणि परत गरवारे. साधारण ३० ते ४५ मिनिटांचा हा प्रवास असेल.
या दरम्यान एक सुजाण मतदार नागरिक म्हणून आपल्याला आपल्या खास शैलीत मतदारांना मतदानाचे आवाहन करायचे आहे.
(संपूर्ण कार्यक्रम अराजकीय असल्याने कोणत्याही पक्षाच्या अथवा उमेदवाराच्या नावाचा उल्लेख करायचा नाही.)
कल्पक व हटके आवाहनाला बक्षीसही असणार आहे.
तसेच आल्पोपाहाराची सोय आणि टॅटू अथवा मेंदी काढून देण्याचे नियोजन अंकूर प्रतिष्ठान चे आहे.
*नाव नोंदणी आधी केल्यास नियोजन करणे सोपे होईल*
*सोबतचा google form आवश्य भरावा*
नाव नोंदणीसाठी संपर्क
*चिन्मय सूर्यवंशी*
८४४६०१७६००
*विराज परांजपे*
९३५६९७८०४७
मोठ्या संख्येने उपस्थित राहूया
अध्यक्ष अंकूर प्रतिष्ठान.


