पुणे,15 मे 2024 : ह्युंडाई मोटर इंडिया तर्फे ह्युंडाई आयोनिक 5 च्या ग्राहकांसाठी ह्युंडाई सोयरी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ह्युंडाईचे मुख्य ईव्ही मॉडेल असलेल्या आयोनिक 5 चे यश साजरे करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यातील प्रारंभी कार्यक्रम मुंबईला 10 मे 2024 रोजी झाला.
ह्युंडाई मोटर इंडिया तर्फे ह्युंडाई सोयरी उपक्रम
RELATED ARTICLES


