Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedउद्योगातील तज्ञांकडून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र

उद्योगातील तज्ञांकडून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र

पुणे,17 मे 2024 : सिंबायोसिस स्कील्स अ‍ॅन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर्फे किवळे कॅम्पस येथे शनिवारी 18 मे 2024 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळात विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.अभियांत्रिकी,व्यवस्थापन,आर्किटेक्चर,डेटा सायन्स,ब्युटी अ‍ॅन्ड वेेलनेस या क्षेत्रातील उद्योगातील तज्ञ मार्गदर्शन करतील.विद्यार्थ्यांना आपल्या करिअरबाबत माहितीपूर्ण निर्णय घेता यावा यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.नोंदणीकरिता 7796638369/7796695604 / 7796638376 येथे संपर्क साधावा.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments