पुणे आता पावसाळा सुरू होत आहे. जनतेला पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी*ना. चंद्रकांतदादा पाटील*, माजी नगरसेविका व कोथरूड मंडल सरचिटणीस *मंजुश्री खर्डेकर* व मी स्वतः आपत्ती व्यवस्थापन, महावितरण, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख विजय नायकल यांच्या संपर्कात आहोत….
ढग फुटी सदृश पावसाने कोथरूड, कर्वेनगर मध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले असून झाड पडी देखील झाली आहे …
विशेषतः प्रतिज्ञा मंगल शेजारील व समोरील सर्व सोसायट्या,गणेशनगर ओटा वसाहत, नेहरू वसाहत, कर्वे रस्ता व इतर ठिकाणी….
सर्वत्र मदत पोहोचेल यासाठी स्वतः *दादा* परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहेतच…..
*इतर ठिकाणी असे प्रॉब्लेम असतील तर कळवा*.असे आवाहन संदिप खर्डेकर यांनी केले आहे…


