Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedएनआयएफ ट्रान्सलेशन फेलोशिप 2024-25 चे विजेते जाहीर

एनआयएफ ट्रान्सलेशन फेलोशिप 2024-25 चे विजेते जाहीर

५ जुलै, 2024: न्यू इंडिया फाउंडेशन (एनआयएफ) तर्फे 2024-25 वर्षामधील एनआयएफ ट्रान्सलेशन फेलोशिपच्या दुसऱ्या फेरीतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.आसामी, बांग्ला, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिया, तमिळ, उर्दू या 10 भारतीय भाषांमधील महत्त्वाच्या नॉन फिक्शन साहित्याचा इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने,एनआयएफ ट्रान्सलेशन फेलोशिप्स विविध साहित्यिक परंपरांमधील ज्ञान ग्रंथांचा आणि देशाचा समृद्ध इतिहास प्रदर्शित करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments