Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंडाई मोटर इंडिया लि.तर्फे एक्स्टर नाईट सादर

ह्युंडाई मोटर इंडिया लि.तर्फे एक्स्टर नाईट सादर

पुणे,10 जुलै 2024 : ह्युंडाई मोटर इंडिया लि. (एचएमआयएल) तर्फे आपली एंट्री लेव्हल एसयूव्ही असलेल्या एक्स्टरच्या पदार्पणाला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने बोल्ड आणि स्पोर्टी ह्युंडाई एक्स्टर नाईट सादर करण्यात आली आहे. नवीन युगातील भारतीय ग्राहकांच्या आकांक्षा लक्षात घेत ह्युंडाई एक्स्टर नाईट स्पोर्टी ब्लॅक थीमसह बोल्ड डिझाईन प्रदान करते. स्टेरी नाईट,ॲटलास व्हाईट,रेंजर खाकी,ॲबिस ब्लॅक (नवीन),शॅडो ग्रे (नवीन),रेंजर खाकी विथ ॲबिस ब्लॅक रूफ आणि शॅडो ग्रे विथ ॲबिस ब्लॅक रूफ (नवीन) या पाच मोनोटोन आणि दोन ड्युएल टोन कलर पर्यायांसह ह्युंडाई एक्स्टर नाईट उपलब्ध आहे.ही एसयुव्ही 5- स्पीड एम्प्टी व स्मार्ट ऑटो एएमटी पर्यायांसह 1.2 लि.कप्पा पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. ह्युंडाई एक्स्टरला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आजवर 93,000 युनिटसची विक्री करण्यात आली आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments