Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयडीपी एज्युकेशन तर्फे पुण्यात इंटरनॅशनल एज्युकेशन फेअर संपन्न

आयडीपी एज्युकेशन तर्फे पुण्यात इंटरनॅशनल एज्युकेशन फेअर संपन्न

पुणे,23 सप्टेंबर 2024 : इंटरनॅशनल एज्युकेशन सर्व्हिसेसमध्ये आघाडीवर असलेल्या आयडीपी एज्युकेशन तर्फे युके,युएस आणि आयर्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी 22 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यात शेरटन ग्रँड येथे इंटरनॅशनल एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले होते. या इंटरनॅशनल एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थी व त्यांच्या पालकांना युके,युएस आणि आयर्लंडमधील शैक्षणिक संधींबद्दल जाणून घेता आले. याबरोबरच कोर्सेसची माहिती,विद्यापीठांची निवड,इंटर्नशिप्स,स्कॉलरशिप्स आणि शिक्षणासाठी वित्तपुरवठा याबाबत तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments