Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस मध्ये वेक अप सिड या प्रसिद्ध चित्रपटाचे रि-रिलीज

सिनेपोलिस मध्ये वेक अप सिड या प्रसिद्ध चित्रपटाचे रि-रिलीज

पुणे, ६ – भारतातील आघाडीची मल्टिप्लेक्स चेन असलेल्या सिनेपोलिस मध्ये निवडक शहरांमध्ये लोकप्रिय चित्रपट वेक अप सिड रि-रिलीज होत आहे. ४ ऑक्टोबर २०२४ पासून पुणे, अहमदाबाद, बडोदा, ठाणे, नवी मुंबई, नागपूर,दिल्ली, नोएडा,लखनौ, गुडगाव, मोहाली, भोपाळ, जयपूर,पटणा, कोलकाता, भुवनेश्वर,बंगळुरू, जमशेदपूर या शहरांमध्ये चाहत्यांना या चित्रपटाचा पुन्हा आनंद घेता येणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments