Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसोलारवर्ल्ड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने सेबीकडे रु. 600 कोटींपर्यंतच्या आयपीओसाठी (IPO) डीआरएचपी (DRHP)...

सोलारवर्ल्ड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने सेबीकडे रु. 600 कोटींपर्यंतच्या आयपीओसाठी (IPO) डीआरएचपी (DRHP) फाइल केला

क्रिसिल (CRISIL) नुसार आर्थिक वर्ष 2024 साठी ईपीसी (EPC) व्यवसायातून उत्पन्नाच्या दृष्टीने सौरऊर्जा प्रकल्पांसाठी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (“EPC”) सेवांमध्ये तज्ज्ञ असलेल्या, अग्रगण्य सौरऊर्जा पुरविणाऱ्या कंपन्यांपैकी एक, सोलरवर्ल्ड एनर्जी सोल्युशन्स लि.ने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“DRHP”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (“SEBI”) दाखल केला आहे. कंपनीने ₹6,000 दशलक्ष [₹600 कोटी] पर्यंतच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरच्या (आयपीओ) माध्यमातून इक्विटी शेअर्स (प्रत्येकी ₹5 चे दर्शनी मूल्य) ऑफरद्वारे निधी उभारण्याची योजना आखली आहे.

ऑफरमध्ये ₹5,500 दशलक्ष [₹550 कोटी] पर्यंतच्या समभागांच्या ताज्या इश्यूचा समावेश आहे (“ताजा इश्यू”) आणि ₹500 दशलक्ष [₹50 कोटी] पर्यंतच्या विक्री शेअरधारकांद्वारे विक्रीसाठी ऑफर (“विक्रीची ऑफर”).

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. (“सूचीचे तपशील”)

नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड या इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. (“BRLMs”)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments