Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*निवडणूक प्रचारासाठी दहापेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यास निर्बंध*

*निवडणूक प्रचारासाठी दहापेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यास निर्बंध*

पुणे, दि. १८: विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रचारासाठी दहा पेक्षा अधिक मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत.

हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments