Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात...

पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी-

पिंपरी, दि. १४ नोव्हेंबर २०२४ :- भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील पंडित जवाहलाल नेहरू यांच्या प्रतिमेस तसेच त्यांच्या नेहरूनगर येथील पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी डी. डी. कांबळे सहाय्यक आरोग्याधिकारी तानाजी दाते, मुख्य आरोग्य निरीक्षक सतिश इंगेवाढ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजनवाल तसेच निलेश नलावडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments