चंडीगढ, १५ नोव्हेंबर २०२४- – चंडीगड येथे यंदाच्या ऑल्पिम्पिक स्पर्धेतील भारतीय पुरस्कार विजेत्यांचा जेएसडब्ल्यू या प्रसिद्ध कंपनीकडून आज सत्कार करण्यात आला. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भरभराहटीसाठी जेएसडब्ल्यूकडून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमाप्रसंगी ऑलिम्पिक विजेत्या प्रत्येक क्रिडापटूला जेएसडब्ल्यू सिमेंट आणि जेएसडब्ल्यू पेण्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे संस्थापक पार्थ जिंदाल यांच्या हस्ते एमजी विन्डसर इलेक्ट्रीक कार भेट म्हणून दिली गेली. एमजी विण्डसर ही कार देशातील पहिली क्रॉसऑव्हर युटिलिटी कार म्हणून ओळखली जाते.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विजेत्या खेळाडूला जेएसडब्ल्यू ग्रुपकडून बाजारात नव्याने दाखल होणा-या एमजी विस्डर इलेक्ट्रीक वाहन भेट म्हणून दिली जाईल, अशी घोषणा जेएसडब्ल्यू ग्रुपचे चेअरमन श्री. सज्जन जिंदाल यांनी केली होती. हा सन्मान सोहळ्याचे त्याकरिता खास आयोजन करण्यात आले होते. पॅरिस ऑलिम्पिक खेळाडूच्या विजेत्यांना जेएसडब्ल्यू ग्रुपकडून खेळाडूंना इलेक्ट्रीक एमजी विस्डर कार भेट दिली गेली. देशात एमजी विस्डर या इलेक्ट्रिक कारमुळे इलेक्ट्रीक वाहनांबद्दल नेमकी माहिती मिळण्यास मदत झाली आहे.
जेएसडब्ल्यू सिमेंट आणि जेएसडबल्यू पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे संस्थापक श्री. पार्थ जिंदाल यांच्या हस्ते आज चंडिगड येथे यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. विजेत्या खेळाडूंना एमजी विन्डसर कार भेट दिली गेली.
********


