*
भाजपा नेते स्वर्गीय विलासजी मोहोळ यांच्या स्मरणार्थ एनडीए मैदान येथे साईनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने दोस्ती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस उपस्थित राहून आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच, क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी भाजप नेते कैलास मोहोळ यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.


