Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedदख्खन का काला पहाड महान मल्ल व्यंकाप्पा बुरुड राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४...

दख्खन का काला पहाड महान मल्ल व्यंकाप्पा बुरुड राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ जाहीर अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, कुस्ती निवेदक बाबाजी लिमण, क्रीडा पत्रकार मिलिंद ढमढेरे यांचा समावेश.

*

सांगली दिनांक १ डिसेंबर -दख्खन का काला पहाड महान मल्ल व्यंकाप्पा बुरुड राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये
अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, कुस्ती निवेदक बाबाजी लिमण, क्रीडा पत्रकार मिलिंद ढमढेरे यांचा समावेश आहे.

राजर्षी शाहू महाराज,छत्रपती राजाराम महाराज यांचे आवडते मल्ल ज्यांनी तत्कालीन हिंदुस्थानात आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला.भल्याभल्या मल्लाना पंचगंगेचे पाणी पाजले,ज्यांना “दख्खन का काला पहाड” अश्या बिरुदावलीने ओळखले जायचे असे पै.व्यंकाप्पा बुरुड यांच्या कर्तुत्वाला जिवंत ठेवण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या मान्यतेने व कै. पै.व्यंकाप्पा सिद्धू बुरुड चॅरिटेबल ट्रस्ट सांगली आयोजित दख्खन का काला पहाड महान मल्ल व्यंकाप्पा बुरुड राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा मंगळवार दिनांक ३ डिसेंम्बर रोजी सांगली येथे होणार आहे.
व्यंकाप्पा बुरुड यांचे नातू विशाल बुरुड सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांच्या समितीने काल अनेक विभागात या पुरस्काराची घोषणा केली आहे. पुरस्कारमूर्तीची नावे व विभाग खालीलप्रमाणे…..

दख्खन का काला पहाड महान मल्ल व्यंकाप्पा बुरुड राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024
*जीवनगौरव :*
● अर्जुनवीर काकासाहेब पवार (लातूर जिल्हा)
.श्री.हेमंतजी डोंनगावकर गुरुजी (नागपूर जिल्हा)

*गुरुदक्षिणा :*
.श्री.पै.शंकर पुजारी कोथळीकर (कोल्हापूर जिल्हा)
*कुस्तीभीष्माचार्य :* *कै.पै.बीजलीमल्ल आमदार संभाजी आप्पा पवार (मरणोत्तर) सांगली जिल्हा.

*आदर्श कुस्ती संघटक :*
श्री.रावसाहेब आप्पा मगर सोलापूर जिल्हा

*आदर्श वस्ताद :*
श्री.पै.चंद्रशेखर जाधव सर नागपूर जिल्हा
श्री.पै.भरत नायकल सर सांगली जिल्हा

*आदर्श क्रीडा संघटक :* ●मा.श्री.नितीन काका शिंदे (सांगली)
●मा.श्री.पै.अमोल तोरवे (सोलापूर जिल्हा)
●मा.श्री.रवींद्र मजदे (नाशिक जिल्हा)

*आदर्श कुस्ती प्रसारक :*
●हवालदर श्री.नारायण सणगर सर कोल्हापूर जिल्हा
●श्री.प्रशांत लोंढे मुंबई उपनगर

*आदर्श खेळाडू* :
●पुरुष – पै.तुषार डुबे पुणे जिल्हा
● महिला : पै.सोनाली तोडकर बीड जिल्हा,सानिका सुर्यवंशी सांगली,

*आदर्श कुस्ती निवेदक :*
●पै.जोतिराम वाजे सांगली
●पै.अभिजित माने सांगली

*आदर्श क्रीडा पत्रकार :*
●.श्री.मिलिंद ढमढेरे पुणे, ●श्री.दीपक चव्हाण सांगली

*समाजभूषण :*
●नायब सुभेदार संदीप पाटील कोल्हापूर
●श्री.अनिल फडतरे सातारा
●श्री.मनोज अण्णा सोनवणे नाशिक जिल्हा

*आदर्श माता*-
●सौ.आनंदी पांडुरंग मगदूम कोल्हापूर जिल्हा
*आदर्श पिता*-
● मा.श्री.नारायण भगत सातारा जिल्हा

*विशेष क्रीडा पुरस्कार*

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात विविध विभागात भरीव कामगिरी करणारे अवलिये…

*मल्लविद्या भूषण 2024 सन्मान*
श्री.शहाजी साळुंखे (सातारा)
●मा.श्री.पप्पू पवार(पुणे)
● पै.सचिन शेटे पुणे ●
● मा.श्री.गोरख सव्वालाख पुणे.

श्री.बाबाजी लिम्हण *( कुस्ती निवेदन)*

पै.नेमिनाथ मगदूम *(दुर्मिळ कुस्ती चित्र संग्राहक)* कोल्हापूर जिल्हा

पै.महंमदशफी कादर *(Pailwan Brothers Youtube)* कोल्हापूर जिल्हा

पै.सुनील परमने *(कुस्ती संघटक)* सांगली जिल्हा

श्री.वसंत फडतरे *(जुन्या काळातील नामवंत मल्ल)* कोल्हापूर जिल्हा.
मा.श्री.पै.सोपानराव शिंदे अहमदनगर जिल्हा *(कुस्ती प्रसारक)*
आदर्श *उद्योजक -* मा.श्री.सचिन पाटील (सांगली जिल्हा)

मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल श्रीफळ,VIP ओळखपत्र,पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments