Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedबाऊमाकॉनएक्स्पो इंडिया 2024 मध्ये कमिन्स तर्फे नेक्स्ट जनरेशन पॉवर सोल्युशन्सचे अनावरण

बाऊमाकॉनएक्स्पो इंडिया 2024 मध्ये कमिन्स तर्फे नेक्स्ट जनरेशन पॉवर सोल्युशन्सचे अनावरण

पुणे,17 डिसेंबर 2024 : आघाडीच्या पॉवर सोल्युशन्स प्रदातांपैकी एक असलेल्या कमिन्स इंडिया लि.तर्फे बॅकअप पॉवर जेनसेटस,कन्स्ट्रक्शन आणि मायनिंग क्षेत्रासाठी आफ्टरमार्केट सोल्युशन्सची अद्ययावत श्रेणीचे बाऊमाकॉनएक्स्पो इंडिया 2024 च्या सातव्या आवृत्ती मध्ये अनावरण करण्यात आले.नवीन अनावरण करण्यात आलेल्या सोल्युशन्स मध्ये कमिन्स इंडियाच्या अभिनव फ्युएल मॅनेजमेंट सोल्युशन्सचा भाग असलेल्या डाटुम एस,ऑप्टिएनएएस + हायड्रोलिक ऑईल फिल्टर आणि डीजी ब्ल्यू डिझेल एक्झॉस फ्लुईड यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments