Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय स्टार्ट अप दिनानिमित्त आयोजित पदयात्रा पुढे ढकलली

राष्ट्रीय स्टार्ट अप दिनानिमित्त आयोजित पदयात्रा पुढे ढकलली

पुणे, दि. 15 : भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीमला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या क्रीडा आणि युवक मंत्रालयाच्यावतीने युवकांच्या सहभागाने 16 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली पदयात्रा पुढे ढकलण्यात आली असून सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी कळविले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments