वर्ष २०२४ अत्यंत खास आहे, कारण आम्ही हिरोच्या ४०व्या वर्धापन दिनाला साजरे करत आहोत. आज, आम्ही भारतीयांचे कौशल्य व उद्योगाचे प्रतीक आहोत, तसेच आपल्या देशाच्या उत्पादन क्षमता, अभियांत्रिकी, नाविन्यता व तंत्रज्ञान क्षमतांना सुधारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देत आहोत. वर्ष २०२४ चे खास महत्त्व देखील आहे, जेथे आम्ही आमचे संस्थापक व अध्यक्ष एमेरिटस, माझे लाडके वडील आणि आमचे हिरो फॉरेव्हर डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांचे शताब्दी वर्ष स्मरण करत आहोत. त्यांचे उच्च व्यक्तिमत्त्व अद्वितीय आहे, त्यांचा अतूट वारसा व स्थिर मूल्य मला व आम्हा सर्वांना सतत प्रेरित करत आहे.
आज हिरो मोटोकॉर्प जगभरातील विविध खंडांमधील जवळपास ५० देशांमध्ये उपस्थित आहे, जेथे हिरो ब्रॅण्ड असण्यासोबत आत्मविश्वासू भारताचे चमकदार उदाहरण देखील आहे, ज्यामधून आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई जी मोदी यांनी समर्थन दिलेला देशाचा दृष्टिकोन – उत्साही, गतिमान, स्वावलंबी आणि महत्वाकांक्षी दिसून येतात.”
डॉ. पवन मुंजाळ
कार्यकारी अध्यक्ष – हिरो मोटोकॉर्प
फ्यूचर ऑफ मोबिलिटीमधील भावी फ्रण्टीयरचे अनावरण करत हिरो मोटोकॉर्प या जगातील स्कूटर्स व मोटरसायकल्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने आज भारतातील उत्तरेकडील जयपूर शहरामधील हिरोचे अत्याधुनिक आरअॅण्डडी हब सेंटर फॉर इनोव्हेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी (सीआयटी) येथे हिरो वर्ल्डचे बहुप्रतिक्षित दुसरे एडिशन लाँच केले.
आयसीई विभागातील नवीन प्रॉडक्शन-रेडी वेईकल्स, ग्राहक-केंद्रित सोल्यूशन्स, तंत्रज्ञान इनोव्हेशन्स हे मुख्य आकर्षण ठरले, जेथे इलेक्ट्रिफिकेशन आणि शाश्वततेवर दृढपणे लक्ष केंद्रित करण्यात आले. हा अद्वितीय इव्हेण्ट प्रतिष्ठित ब्रॅण्डसाठी त्यांच्या महत्त्वाकांक्षी भावी रोडमॅपला लाँच करण्यासाठी व्यासपीठ ठरले.
कंपनीच्या ४० वर्षांच्या गौरवशाली इतिहासामध्ये मोठा टप्पा गाठत हिरो मोटोकॉर्पने अभिमानाने बहुप्रतिक्षित मॅव्हरिक ४४० मोटरसायकलसह मिड-वेट विभागातील त्यांच्या प्रवेशाची घोषणा केली. विश्वसनीय व व कार्यक्षम मोटरसायकल्स आणि स्कूटर्स वितरित करण्याच्या संपन्न वारसासह कंपनी ४०० सीसी विभागाच्या गतीशलीतेला नव्या उंचीवर नेण्यास सज्ज आहे. मॅव्हरिक ४४० सह नवीन तंत्रज्ञान फ्लॅगशिप नाविन्यतांसाठी स्तर स्थापित करत आहे, ज्यामध्ये डायनॅमिक डिझाइन व सिग्नेचर विश्वसनीयतेचे परिपूर्ण संयोजन आहे, ज्यासाठी हिरो मोटोकॉर्प प्रसिद्ध आहे.
हिरो मोटोकॉर्पचा अत्यंत लोकप्रिय १२५ सीसी विभाग नवीन ऑफरिंग हिरो एक्स्ट्री १२५आरच्या लाँचसह अधिक प्रबळ करण्यात आला आहे. एक्स्ट्रीम मॉडेलची गतीशीलता व वैविध्यता, आकर्षकरित्या काढलेल्या लाइन्स, प्रबळपणे तयार करण्यात आलेले पृष्ठभाग आणि डायनॅमिक तत्त्वे एक्स्ट्रीम १२५आरला अॅथलेटिक, कमांडिंग व लक्षवेधक लुक देतात. नवीन एक्स्ट्रीम १२५आर हिरो मोटोकार्प डिलरशिप्समध्ये XXXXXX* रूपये (एक्स-शोरूम दिल्ली) किमतीत उपलब्ध आहे.
हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. निरंजन गुप्ता म्हणाले, ”हिरो वर्ल्ड २०२४ ने आम्हाला आमचा भावी रोडमॅप लाँच करण्यासाठी अविश्वसनीय व्यासपीठ प्रदान केले आहे. हिरो वर्ल्ड अत्याधुनिक वाहनांना दाखवण्यासह प्रगत सोल्यूशन्सच्या श्रेणीला सादर करते, जे ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करतात. आकर्षकतेला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या प्रिमिअम मोटरसायकल्सपासून देशातील राइडर्सच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या मास मोबिलिटी सोल्यूशन्सपर्यंत सर्वसमावेशकतेप्रती आमची कटिबद्धता अविरत आहे. आमच्यासाठी फ्यूचर ऑफ मोबिलिटी इलेक्ट्रिफिकेशन व शाश्वततेच्या संयोजनासह टेपेस्ट्री आहे. आम्ही शुद्ध गतीशीलतेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत असताना ट्रेण्डचा अवलंब करण्यासह क्रांतीमध्ये अग्रस्थानी देखील आहोत. शाश्वततेप्रती आमचा दृष्टिकोन आमच्या कामामधून दिसून येतो, जो फ्यूचर ऑफ मोबिलिटी असण्याप्रती आमच्या व्हिजनमध्ये सामावलेला आहे. चला तर मग एकत्र ‘राइड इण्टू टूमारो’, जेथे आपण ज्या रस्त्यांवरून प्रवास करतो ते फक्त मार्ग नसून प्रगती, नाविन्यता आणि उज्ज्वल, शाश्वत भविष्याप्रती कटिबद्धतेचे प्रतीक देखील आहेत.”
भारत सरकारचा उपक्रम फ्लेक्स फ्यूएलशी बांधील राहत आणि शाश्वतता व शुद्ध गतीशीलता सोल्यूशन्सच्या नवीन युगामध्ये प्रवेश करण्यावरील फोकस अधिक दृढ करत हिरो मोटोकॉर्पने फ्लेक्स-फ्यूएल मोटरसायकल्सचे पहिले तीन प्रोटोटाइप्स – एथेनॉल-आधारित हिरो एचएफ डिलक्स, स्प्लेण्डर+ आणि ग्लॅमर यांना दाखवले. पहिली इलेक्ट्रिक वेईकल व्हिडा व्ही१ लाँच केल्यानंतर अल्पावधीत कंपनीने आपल्या एफएफव्ही कन्सेप्टची देखील घोषणा केली, ज्यामधून इलेक्ट्रिक व पर्यायी इंधनांच्या विविध माध्यमांमधील शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्स सादर करण्याप्रती हिरो मोटोकॉर्पचा धोरणात्मक रोडमॅप दिसून येतो.
उदयोन्मुख व ग्रीन मोबिलिटीच्या आश्रयांतर्गत हिरो मोटोकॉर्पने हिरो वर्ल्ड २०२४ येथे वैविध्यपूर्ण व शाश्वत गतीशीलतेसाठी तीन उल्लेखनीय कन्सेप्ट्स सादर केल्या. हिरो मोटोकॉर्पने व्हिडा व्ही१ कूपे लाँच केली, जी व्यावहारिकता व वैयक्तिक अभिव्यक्तीचे एकसंधी संयोजन देते, तसेच दोन ईव्ही कन्सेप्ट्स – लिंक्स आणि अॅक्रो देखील लाँच केले. ही दोन्ही उत्पादने म्युनिकमधील कंपनीचे युरोपियन आरअॅण्डडी हब – टेक सेंटर जर्मनी येथे विकसित करण्यात आले आहेत, जे डिझाइन, कार्यसंचालन, कार्यक्षमता व शाश्वततेला पूर्णत: नव्या उंचीवर घेऊन जातात.
सुरू असलेल्या प्रॉडक्ट ऑफेन्सिव्हचा भाग म्हणून हिरो मोटोकॉर्पने प्रॉडक्शन-रेडी वेईकल्स आणि ईआयसीएमए २०२३ येथे यापूर्वी अनावरण करण्यात आलेल्या ट्रेलब्लेझिंग कन्सेप्ट्सना देखील दाखवले, जे भावी विश्वातील शहरी गतीशीलतेमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणतील. कंपनीने इव्हेण्टमध्ये दोन नवी आयसीई स्कूटर्स – झूम १२५आर आणि झूम १६० दाखवल्या. उच्च क्षमतापूर्ण प्रिमिअम मोटरसायकल्सचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओ निर्माण करत कन्सेप्ट २.५आर एक्सटण्टला देखील दाखवण्यात आले, जो कंपनीसाठी नवीन विभाग आहे.
मॅव्हरिक ४४०
डिझाइन
लाँच करण्यात आलेली मॅव्हरिक ४४० मोटरसायकल स्टाइल आयकॉन आहे. विशिष्ट लुकसह आकर्षक व लक्षवेधक डिझाइनमुळे दुरूनच मोटरसायकल ओळखता येते. या मोटरसायकलमध्ये अद्वितीय रोडस्टर आकर्षकता व प्रबळ स्टायलिंगचे सुरेख संयोजन आहे, ज्यामधून रस्त्यावर लक्षवेधक उपस्थिती व उत्साही अपील दिसून येतो. जवळून पाहिले असता आयकॉनिक वैशिष्ट्ये पाहायला मिळतात, जसे मस्कुलर फ्यूएल टँक, मेटल स्टायलिंग बॉडी पार्टस्, इंटरअॅक्टिव्ह टेलिमॅटिक्स इन्स्ट्रूमेंट्स आणि रूंद हँडलबार्स. राइडला पूरक असा एक्झॉस्ट सिस्टममधील वैशिष्ट्यपूर्ण व कॅरेक्टरफूल साऊंड आहे. राइड करताना समोरील बाजूस पुरेशा प्रकाश दिसण्यासाठी मोटरसायकलमध्ये राऊंड एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स, डेटाइम रनिंग लाइट्स आणि स्टाइल व सुरक्षिततेसाठी ‘इंटेलिजण्ट ऑटोमॅटिक हेडलाइट’ आहे.
शक्ती आणि कार्यक्षमता
शक्तिशाली मॅव्हरिक ४४० मध्ये एअर कूल्डसह ऑईल कूलर २ व्होल्ट सिंगल-सिलिंडर ४४० सीसी ‘टॉर्कएक्स’ इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक फ्यूएल इंजेक्शन आहै; हे लाँग-स्ट्रोक इंजिन ६००० आरपीएममध्ये २७ बीएचपी शक्ती आणि ४००० आरपीएममध्ये ३६ एनएम टॉर्क वितरित करते. विशेषत: उच्च लो-एण्ड टॉर्कसाठी डिझाइन करण्यात आलेले ९० टक्क्यांहून अधिक सर्वोच्च टॉर्क फक्त २०० आरपीएममध्ये उपलब्ध होते, जे शहरातील व महामार्गावरील प्रवासादरम्यान सुलभ व विनासायास राइडचा आनंद देते.
कार्यक्षमतेसंदर्भात मॅव्हरिक ४४० मध्ये ६-स्पीड ट्रान्समिशनसह स्लिप-अॅण्ड-असिस्ट क्लच आहे. विशेषरित्या डिझाइन केले ०० स्टील रॅडियल पॅटर्न टायर्स रस्त्यांवरील अत्यंत तीव्र वळणावर उत्तम सपोर्टची खात्री देतात.
तडजोड न करता आरामदायीपणा
आरामदायीपणा लक्षात घेत निर्माण करण्यात आलेल्या मॅव्हरिक ४४० मध्ये रोडस्टर एर्गोनॉमिक्ससह अपराइट राइडिंग पोझिशन, एैसपैस सीट, अधिक लेगरूम आणि सानुकूल ग्रॅब-रेल्स आहेत, ज्यामुळे राइडर व सह-प्रवासीसाठी प्रवास आरामदायी होण्याची खात्री मिळते. हँडलबार्स आरामदायी ग्रिप, अधिक नियंत्रण व मनुव्हरेबिलिटी देतात. तसेच, एर्गोनॉमिकली डिझाइन करण्यात आलेल्या राइडर सीटमध्ये प्लश ६० मिमी फोम आहे, ज्यामधून आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो, तसेच आकर्षक स्टाइलसह शक्तिशाली कार्यक्षमता सामावलेली आहे.
पुढील व मागील बाजूस शक्तिशाली १७-इंच व्हील्ससह १७५ मिमीचे ग्राऊंड क्लीअरन्स असलेली मॅव्हरिक ४४० रोड-हगिंग क्षमतांमध्ये अग्रस्थानी आहे, ज्यामधून विशेषत: शहरातील रस्त्यांवर सर्वसमावेशक व सुरक्षित राइडची खात्री मिळते. मोठे टायर्स, ट्रेलिस फ्रेम आणि ४३ मिमी डाय टेलिस्कोपिक फ्रण्ट फोर्क्स स्थिरतेची खात्री देतात, तर नियंत्रित व सुलभ राइडसाठी प्रीलोडेड ७-स्टेप ट्विन शॉक्स आहेत. उच्च-कार्यक्षम ब्रेक सिस्टम कार्यक्षमपणे गती कमी होण्याची आणि शॉर्ट ब्रेकिंग अंतरांची खात्री देते.
इंअरअॅटिव्ह टेलिमॅटिक्स वैशिष्ट्ये
डिजिटल स्पीडोमीटरसह निगेटिव्ह डिस्प्ले रिडेबिलिटी, मेनू नेव्हिगेशन व ऑपरेटिंग कन्सेप्टसंदर्भात नवीन विश्वाचा अनुभव देतात. यामध्ये स्मार्टफोन फिचर (फोन बॅटरी स्टेटस, मिस कॉल अलर्ट, ब्ल्यूटूथ मॅसेज अलर्ट), इनकमिंग कॉल अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, लो फ्यूएल इंडीकेटर, आरटीएमआय डिस्प्ले, डिस्टन्स टू एम्प्टी अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
इंटेलिजण्ट व कनेक्टेड अनुभवाचा शोध घेणाऱ्या राइडर्ससाठी मॅव्हरिक ४४० अत्याधुनिक ईसिम-आधारित कनेक्टीव्हीटीसह नवीन मानक स्थापित करते. हे वैशिष्ट्य रिअल-टाइम माहिती, रिमोट ट्रॅकिंग आणि कनेक्टेड २.० तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ३५ हून अधिक फंक्शन्सची उपलब्धता देते. ईसिम कार्यक्षमता एकसंधी कनेक्टीव्हीटीची खात्री देते, ज्यामुळे राइडिंगचा शक्तिशाली व इंटेलिजण्टली कनेक्टेड अनुभव मिळतो.
हिरो एक्स्ट्रीम १२५आर
एक्स्ट्रीम १२५आर नेक्स्ट-जनरेशन ग्राहकांच्या गतीशीलतेसंदर्भातील महत्त्वाकांक्षी गरजांची पूर्तता करते. ही मोटरसायकल ‘चॅलेंज द एक्स्ट्रीम’साठी दाखल झाली आहे, तसेच कार्यक्षमता, स्टायलिंग, राइडिंग गतीशीलता व सुरक्षिततेसंदर्भात लीप अहेड आहे.
कार्यक्षमतेमध्ये लीप अहेड: एक्स्ट्रीम १२५आर मध्ये नवीन १२५ सीसी स्प्रिंट इंजिन (स्मूद पॉवर रिस्पॉन्स व इण्स्टंट टॉर्क) सह ईबीटी (इंजिन बॅलन्सर टेक्नॉलॉजी) आहे. बॅलन्सर शाफ्टसह सायलेण्ट कॅम चेन उच्च रिफाइन्मेंट लेव्हल्सची खात्री देतात. बाइकमध्ये ११.४ बीएचपीचे पॉवर आऊटपुट आहे, तसेच बाइक ५.९ सेकंदांमध्ये ० ते ६० किमी/तास गती प्राप्त करते. उच्च शक्ती व टॉर्कसह एक्स्ट्रीम १२५आर इंधन कार्यक्षमतेमध्ये तडजोड करत नाही आणि ६६ किमी/तासचे अपवादात्मक मायलेज देते. बाइकमध्ये इंधन कार्यक्षमता अधिक वाढवण्यासाठी हिरोची प्रोप्रायटरी i3S इडल स्टॉप स्टार्ट सिस्टम आहे.
स्टाइलिंगमध्ये लीप अहेड: जनरेशन-नेक्स्ट ग्राहकांसाठी बाइकचे मालक होणे त्यांच्या ओळखीला वाढवण्यासारखे आहे. एक्स्ट्रीम १२५आर अद्वितीय लक्षवेधक स्टाइल, तसेच शक्तिशाली, चिसेल्ड व स्पोर्टी लुकसह येते. बाइकमध्ये एलईडी सेट अप आहे, ज्यामध्ये फर्स्ट-इन सेगमेंट प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स आणि सिग्नेचर एलईडी टेल लॅम्प आहे. तसेच बाइकमध्ये स्पोर्टी कॉम्पॅक्ट मफलर देखील आहे, ज्याला हिरो सिग्नेचर बीटचे पाठबळ आहे. फर्स्ट-इन-सेगमेंट व्हील कव्हर एकूण स्पोर्टी दर्जामध्ये अधिक भर करते. बाइकमध्ये निगेटिव्ह एलसीडी इन्स्ट्रूमेंट क्लस्टरसह गिअर पोझिशन इंडीकेटर आणि कॉल व एसएमएस अलर्टससाठी ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी आहे.
राइड डायनॅमिक्समध्ये लीप अहेड: एक्स्ट्रीम १२५आर मध्ये वजनाने हलकी, हेवी ड्युटी डायमंड टाइप फ्रेम आहे, जी उच्च दर्जाच्या हाताळणीसाठी ट्यून करण्यात आली आहे. एक्स्ट्रीम १२५आर मध्ये वाइडेस्ट-इन-इट्स-क्लास १२०/८० सेक्शन रिअर टायर आहे, ज्यामधून वळणावर उच्च दर्जाच्या स्थिरतेची खात्री मिळते. थिकेस्ट-इन-सेगमेंट ३७ मिमी व्यायसाचे फ्रण्ट सस्पेंशन अचूक प्रतिसाद देतात. ७ स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक सर्व स्थितींमध्ये आरामदायीपणासाठी ट्यून करण्यात आले आहे.
तसचे शोवासोबत सहयोगाने या बाइकसाठी फ्रण्ट व रिअर सस्पेंशन्स विशेषरित्या डिझाइन करण्यात आले आहेत. राइडिंग स्टान्ससह वाइड व फ्लॅट हँडलबार रोजच्या प्रवासासाठी स्पोर्टी व आरामदायी राइडिंग अनुभव देते.
सुरक्षिततेमध्ये लीप अहेड: अत्याधुनिक वैशिष्ट्ये असण्याव्यतिरिक्त एक्स्ट्रीम १२५आर फर्स्ट-इन-सेगमेंट सिंगल चॅनेल एबीएस व २७६ मिमी डाय फ्रण्ट डिस्क ब्रेकसह उत्तम सुरक्षितता देते. एक्स्ट्रीम १२५आर सर्व रस्त्यांवर ब्रेकिंग स्थिरतेसाठी ट्यून करण्यात आली आहे, ज्यामुळे राइडरला अधिक सुरक्षिततेची खात्री मिळते. बाइकमध्ये हझार्ड लॅम्प आहे, जे राइडरच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करते आणि बाइक प्रतिकूल वातावरण स्थितींमध्ये उत्तम राइडिंगची खात्री देते.
नवीन एक्स्ट्रीम १२५आर तुमच्या स्टाइलनुसार विविध आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये येते. फायरस्टॉर्म रेडचा अवलंब करा, कोबाल्ट ब्ल्यूसह स्टायलिश स्टेटमेंट करा किंवा आकर्षक लुकसाठी स्टेलियन ब्लॅकची निवड करा. या डायनॅमिक कलर पर्यायांसह तुमच्या वैयक्तिक स्टाइलला साजेशा स्वरूपात राइडला पर्सनलाइज करा.
फ्यूचर ऑफ मोबिलिटी असण्याच्या आपल्या दृष्टिकोनाशी बांधील राहत कंपनीने हिरो वर्ल्ड २०२४ येथे त्यांची जगातील फर्स्ट-क्लास कन्वर्टिबल वेईकल – ‘सर्ज एस३२’ देखील दाखवली. या नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या नावे ४० पेटण्ट्स आहेत, तसेच काही सेकंदांमधील दुचाकी व तीनचाकीदरम्यान एकसंधी तंत्रज्ञान फ्लूइडली ट्रान्झशिन्स आहेत. भारतात संकल्पना व निर्माण करण्यात आलेले हे उत्पादन तीन-चाकींच्या पैलूला नव्या उंचीवर घेऊन जाते.
१.५ लाख डाऊनलोड्स टप्पा गाठलेले ऑनलाइन दुचाकी रेण्टल व्यासपीठ फ्रीडू आयओएस व अँड्रॉईडवर उपलब्ध आहे, तसेच १० शहरांमध्ये उत्पादनांची व्यापक श्रेणी देते आणि दिल्ली-एनसीआर प्रदेशामधील सर्वात मोठी रेण्टल कंपनी असण्यास
ह राष्ट्रीय स्तरावर विकास करण्याची योजना आहे.


