पुणे,24 जानेवारी 2024 : देशातील आघाडीच्या पॉवर सोल्युशन्स तंत्रज्ञान पुरवठादारांपैकी एक असलेल्या कमिन्स ग्रुप इन इंडिया (कमिन्स) यंदाच्या सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी (एसआयएटी) 2024,पुणे येथे सहभागी झाली आहे.आपल्या डेस्टीनेशन झीरो डीकार्बनायझेशन धोरणानुसार कमिन्सने या कार्यक्रमात नाविन्यपूर्ण सिंगल मॉड्युल आफ्टर ट्रीटमेंट सह उद्योगात प्रथमच नेक्स्ट जनरेशन फ्युएल – अॅग्नॉस्टिक प्लॅटफॉर्म प्रदर्शित केले आहे.एसआयएटी 2024 मध्ये कमिन्सची फ्युएल – अॅग्नॉस्टिक फ्युएल संकल्पना ही हायड्रोजन इंटर्नल कंबशन इंजिन,नॅचरल गॅस इंजिन,लेटेस्ट जनरेशन डिझेल प्लॅटफॉर्म,सिंगल मॉड्युल आफ्टर ट्रिटमेंट सिस्टिम यांसह प्रदर्शित करण्यात आली आहे.
कमिन्स तर्फे एसआयएटी 2024 मध्ये उद्योगातील पहिले फ्युएल – अॅग्नॉस्टिक प्लॅटफॉर्म प्रदर्शित
RELATED ARTICLES


