पुणे,14 फेब्रुवारी 2025 : भारतातील आघाडीच्या प्रिमियम स्मार्ट मोबिलिटी सोल्युशन्स प्रदाता असलेल्या ह्युंडाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने भारतातून निर्यातीची 25 वर्षे पूर्ण केली असून प्रवासी वाहनांमधील भारतातील आघाडीची निर्यातदार म्हणून आपली स्थिती भक्कम केली आहे. 1999 साली निर्यातीला सुरूवात करणाऱ्या एचएमआयएल ने भारतात उत्पादित केलेली 3.7 दशलक्ष प्रवासी वाहने निर्यात केली आहेत.गेल्या 25 वर्षात एचएमआयएल ने जगभरातील 150 देशांना ही प्रवासी वाहने निर्यात केली असून सध्या 60 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते.
ह्युंडाई मोटर इंडिया लि.चे भारतातून निर्यातीची 25 वर्षे पूर्ण
RELATED ARTICLES


