Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे सुपर डिलाईट मार्च

ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे सुपर डिलाईट मार्च

पुणे,10 मार्च 2025 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने ह्युंदाई सुपर डिलाईट मार्च ही रोमांचक विक्री मोहिम जाहीर केली आहे.याच उद्देश्य कुटुंब आणि मित्रांना एकत्र आणून मालकीचा आनंद साजरा करणे आणि ह्युंदाई कुटुंबाचा भाग बनणे आहे.यानिमित्त एचएमआयएलच्या वाहनांच्या श्रेणीवर आकर्षक ऑफर्स ग्राहकांसाठी देण्यात आल्या आहेत.ग्राहकांना आता ह्युंदाई वेन्यू वर 55,000 रूपयांपर्यंत,ह्युंदाई एक्स्टर वर 35,000 रूपयांपर्यंत,ह्युंदाई आय20 वर 50,000 रूपयांपर्यंत आणि ह्युंदाई ग्रँड आय10 निऑस वर 53,000 रूपयांपर्यंत लाभ मिळण्याची शक्यता आहे (ही योजना 1 ते 31 मार्च 2025 दरम्यान खरेदी केलेल्या ह्युंदाई कारच्या निवडक व्हेरिएंटसवर लागू आहे).यानिमित्त एचएमआयएलने ह्युंदाई सुपर डिलाईट मार्चसाठी टीव्हीसी फिल्म देखील सादर केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments