Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedजीई एरोस्पेसच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त विशेष उपक्रम

जीई एरोस्पेसच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त विशेष उपक्रम

पुणे,10 एप्रिल 2025 : जीई एरोस्पेसच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त विशेष उपक्रम हाती घेण्यात आला. बंगळुरू व पुणे येथील 300 कर्मचाऱ्यांनी ना नफा उपक्रमासाठी 800 तास दिले. याअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स,गणित या विषयांमधील विशेष वर्गांसाठी तरूण विद्यार्थ्यांना मदत केली.याशिवाय सार्वजनिक ठिकाणे आणि शाळांमध्ये स्वच्छता उपक्रम राबविले. तसेच वनीकरणासाठी सीड बॉल्स तयार केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments