Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅरिडॉन तर्फे जनजागृती करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

सॅरिडॉन तर्फे जनजागृती करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

नॅशनल, १० एप्रिल २०२५ : सॅरिडॉन वूमनने मासिक पाळीच्या वेदनांबद्दल भारतात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तराच्या कार्यक्रमात सर्वात मोठा सहभाग समाविष्ट असलेला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. नो पेन, पिरिअड (वेदना विरहित मासिक पाळी) या मोहिमेमध्ये संपूर्ण भारतातून ५००० महिलांनी सहभाग घेतला. मासिक पाळीच्या वेदनांसाठी उपलब्ध उपायांबद्दल जनजागृती निर्माण करणे, स्त्रियांच्या आरोग्याबद्दल मोकळेपणे चर्चा करणे, वेदना दूर करणे आणि ती कोणालाही सहन करावी लागू नये याची खात्री करणे हा या मोहिमेचे मुख्य हेतू आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments