Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण आयुक्त यांचे अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण आयुक्त यांचे अभिवादन

पुणे, दि.१४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पुणे रेल्वे स्थानक परिसरातील त्यांच्या पुतळ्यास समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 

 

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र पवार, उपआयुक्त विजयकुमार गायकवाड, प्रादेशिक उपआयुक्त, वंदना कोचुरे, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूरचे उपआयुक्त रविंद्र कदम पाटील, सहायक आयुक्त विशाल लोंढे, श्री मारकड, हरेश्वर डोंगरे, आदी उपस्थित होते.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments