Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत जनसुनावणी चिंचवड शहरात ऑटो क्लस्टरमध्ये

महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत जनसुनावणी चिंचवड शहरात ऑटो क्लस्टरमध्ये

पुणे, दि. 15 : पीडित महिला, तक्रारदार महिलांना आपल्या लेखी समस्या मांडता याव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरासाठी आता ऑटो क्लस्टर, प्लॉट नं. सी 181, एमआयडीसी, चिंचवड या ठिकाणी 17 एप्रिल रोजी जनसुनावणी होणार आहे. या बदलाची नोंद घेऊन सुनावणीकरिता पीडित महिला, तक्रारदार महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी केले आहे.

 

0000

0

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments