Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशन तर्फे गुरुग्राम येथे अधिकार कनेक्ट केंद्र सुरु

ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशन तर्फे गुरुग्राम येथे अधिकार कनेक्ट केंद्र सुरु

पुणे, ११ जून २०२५ : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचा (एचएमआयएल) सीएसआर विभाग असलेल्या ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशन (एचएमआयएफ) ने आपल्या प्रोजेक्ट अधिकार या सामाजिक समावेशन उपक्रमांतर्गत हरियाणातील गुरुग्राम येथे अधिकार कनेक्ट केंद्राचे उदघाटन केले आहे. या केंद्राचे उद्दिष्ट नागरिकांना केंद्र आणि राज्याच्या विविध कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्यासाठी डिजिटल प्रणाली उपलब्ध करून देणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments