Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोफत दंत तपासणी व उपचार शिबीर

मोफत दंत तपासणी व उपचार शिबीर

एरंडवणे पुणे येथील एस हॉस्पिटल मधील एस डेंटल क्लिनिक येथे गुरुवार, शुक्रवार, शनिवार दि. १५, १६ व १७ फेब्रुवारी २०२४ रोजी स. ११ ते ०२ या वेळेत “मोफत दंत तपासणी व उपचार शिबीर” आयोजित करण्यात आलेले आहे. सर्व वयोगटातील नागरिकांसाठी हे शिबीर उपयुक्त असणार आहे. शिबिरामध्ये अनुभवी दंतोपचार तज्ञांकडून दंततपासणी व सल्ला मोफत असणार आहे. तसेच पुढील उपचारांवरदेखील 20% सवलत दिली जाणार आहे. शिबीर स्थळ – एस डेंटल क्लिनिक, एस हॉस्पिटल, गुळवणी महाराज रोड, एरंडवणे पुणे. संपर्क – 020-67029100.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments