Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित,* *स्वयंसेवी संस्थांसाठी प्रकल्प प्रस्ताव...

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित,* *स्वयंसेवी संस्थांसाठी प्रकल्प प्रस्ताव लेखन कार्यशाळा*

 

 

*(CSR) निधी* मिळवण्यासाठी कंपन्यांना *प्रभावी* आणि *दर्जेदार* प्रकल्प प्रस्ताव लिहून सादर करणे हे खरे कौशल्य आहे. स्वयंसेवी संस्थांना आपला प्रकल्प प्रस्ताव, अहवाल आवश्यक बारकाव्यांनिशी नेमकेपणाने कसा लिहायचा, त्याचे तंत्र सांगणा-या या *विशेष निवासी कार्यशाळेमध्ये* आजच आपली नावनोंदणी करा.

 

सामाजिक, शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी, सी.एस.आर. समन्वयक, कार्यकर्ते यांनी अवश्य सहभागी व्हावे.

 

*दिवस :-* दि. २४-२५-२६ जुलै २०२५

 

*स्थान :-* प्रबोधिनीचे ज्ञान-नैपुण्य केंद्र, भाईंदर, जि. ठाणे

 

*नावनोंदणी लिंक :-* https://rmponweb.org/project/

 

*टीप :-* नावनोंदणी केल्यानंतर प्रबोधिनीकडून आपल्याला शुल्क भरण्यासाठी संपर्क केला जाईल

 

*अधिक माहितीसाठी संपर्क :-*

 

Anil Panchal ; 99754 15922

Rahul Tokekar ; 9822971079

Shubhangi More ; 9967844184

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments