Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedभुवनेश्‍वर येथील लाईफ हॉटेल्सचे एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून शैलेश शेखर यांची नियुक्ती

भुवनेश्‍वर येथील लाईफ हॉटेल्सचे एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून शैलेश शेखर यांची नियुक्ती

पुणे,13 फेब्रुवारी 2024 : भुवनेश्‍वर येथील लाईफ हॉटेल्सचे एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून शैलेश शेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना या क्षेत्रातील दोन दशकांहून अधिक असा प्रदीर्घ व समृद्ध अनुभव आहे.फूड प्रॉडक्शन व गेस्ट रिलेशन्सची जबाबदारी ते सांभाळतील. मेन्यू डिझाईन करणे,नवीन शेफ्सना प्रशिक्षण देणे,खर्च नियंत्रण उपायांची अमंलबजावणी करणे,अन्न सुरक्षा व्यवस्थापनावर देखरेख करणे आणि ग्राहकांचे आदरातिथ्य सर्वोत्कृष्ट दर्जाचे आहे,हे सुनिश्‍चित करणे ही शेफ शैलेश यांची जबाबदारी असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments