Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedवॅल्वोलिन कमिन्स प्रा.लि.आणि महिंद्रा मध्ये धोरणात्मक सहयोग

वॅल्वोलिन कमिन्स प्रा.लि.आणि महिंद्रा मध्ये धोरणात्मक सहयोग

पुणे,19 ऑगस्ट 2025 : प्रिमियम ऑटोमोटिव्ह फ्लुईडसची आघाडीची उत्पादक असलेल्या वॅल्वोलिन कमिन्स प्रा.लि.ने भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक असलेल्या महिंद्रा ॲन्ड महिंद्रा लि.बरोबर धोरणात्मक व्यवसाय सहयोग केल्याची घोषणा केली. महिंद्रा आणि वॅल्वोलिन कमिन्स हे एकत्रितपणे इंजिन ऑईल ट्रान्समिशन आणि ॲक्सेल ऑईल सारखे उच्च कार्यक्षमता असलेले ल्युब्रिकंटस प्रदान करण्यासाठी काम करतील.यामध्ये महिंद्रा-मॅग्झीमाईल ब्रँड अंर्तगत असलेले ल्युब्रिकंटस समाविष्ट आहेत.हे ल्युब्रिकंटस महिंद्रा स्पेअर्स बिझनेस युनिटसच्या माध्यमातून महिंद्रा डीलरशिप नेटवर्क व बाजार नेटवर्क येथे वितरीत केले जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments