गुरूग्राम । ३ सप्टेंबर २०२५: भारतात लोकप्रिय हृयुंदाई क्रेटाच्या दहा वर्षांना साजरे करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)ने आज क्रेटा किंग आणि क्रेटा किंग लिमिटेड एडिशन लाँच केली. तसेच, कंपनीने क्रेटा व्हेरिएण्ट्समध्ये नवीन सुधारित वैशिष्ट्यांची देखील भर केली आहे, ज्यामुळे देशभरातील महत्त्वाकांक्षी ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होईल.
क्रेटा किंगच्या लाँचबाबत मत व्यक्त करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे पूर्ण-वेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तरूण गर्ग म्हणाले, “एचएमआयएलमध्ये आमचा नेहमी ग्राहकांना नवीन पर्याय आणि उत्साहवर्धक अनुभवांसह आनंदित करण्यावर विश्वास आहे. सणासुदीच्या काळापूर्वी आम्हाला आमची ब्लॉकबस्टर एसयूव्ही ह्युंदाई क्रेटामधील क्रेटा किंग आणि क्रेटा किंग लिमिटेड एडिशन लाँच करण्याचा आनंद होत आहे. क्रेटा लाइन अपमधील या नवीन व्हेरिएण्ट्ससह नवीन वैशिष्ट्ये स्टाइल, कार्यक्षमता, तंत्रज्ञान व सुरक्षिततेचे संयोजन असलेली उत्पादने प्रदान करण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करतील. आम्हाला विश्वास आहे की, हे नवीन लाँच करण्यात आलेले व्हेरिएण्ट्स सणासुदीच्या काळात उत्साहात अधिक घालतील आणि भारतातील ग्राहकांमध्ये ह्युंदाईच्या सर्वात लोकप्रिय एसयूव्हीची उपस्थिती अधिक दृढ करतील.”
ह्युंदाई क्रेटा किंग
आपले निर्विवाद नेतृत्व कायम राखत ह्युंदाई क्रेटा किंग (टॉप ऑफ द लाइन ट्रिम) ग्राहकांसाठी आकर्षक एसयूव्ही घेऊन आली आहे.
ठळक वैशिष्ट्ये:
Ø आर१८ (व्यास= ४६२ मिमी) डायमंड कट अलॉईज
Ø ड्रायव्हर पॉवर सीट मेमरी फंक्शन
Ø पॅसेंजर सीट इलेक्ट्रिक ८वे अॅडजस्ट
Ø पॅसेंजर सीट इलेक्ट्रिक वॉक-इन डिवाईस
Ø डॅशकॅम
Ø वायरलेस अँड्रॉईड ऑटो / अॅप्पल कार प्ले
Ø ड्युअल झोन ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल (डीएटीसी)सह टच पॅनेल
Ø फ्रण्ट रो सीटबॅक टेबलसह आयटी डिवाईस होल्डर आणि रिट्रॅक्टेबल कप होल्डर
Ø स्लाइडिंग फ्रण्ट कन्सोल आर्मरेस्टसह स्टोरेज
Ø एक्सक्लुसिव्ह किंग एम्ब्लेम
ह्युंदाई क्रेटा किंग १.५ लीटर एमपीआय पेट्रोल इंजिन (६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन व आयव्हीटी ट्रान्समिशन), १.५ लीटर यू२ सीआरडीआय डिझेल इंजिन (६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन व ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन) आणि १.५ लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन (७ स्पीड डीसीटी) यांसह उपलब्ध आहे.
नवीन रंग: ऑल-न्यू ब्लॅक मॅट रंग सादर करण्यात आला आहे, जो आता क्रेटामध्ये उपलब्ध असेल.
ह्युंदाई क्रेटा किंग लिमिटेड एडिशन
अनडिस्प्युटेड, अल्टिमेट एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाच्या १० वर्षांच्या वारसाला साजरे करत एचएमआयएलने क्रेटा किंग लिमिटेड एडिशन लाँच केली आहे. लिमिटेड-एडिशन एसयूव्ही ग्राहकांना विशेष मालकीहक्क अनुभव देईल.
क्रेटा किंगमध्ये देण्यात आलेल्या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त क्रेटा किंग लिमिटेड एडिशनमधील पुढील घटकांवर विशेष ‘किंग’ ब्रँडिंग आहे:
Ø सीट बेल्ट कव्हर
Ø हेडरेस्ट कूशन
Ø कारपेट मॅट
Ø की कव्हर
Ø डोअर क्लॅडिंग
ह्युंदाई क्रेटा किंग लिमिटेड एडिशन १.५ लीटर एमपीआय पेट्रोल इंजिन (आयव्हीटी ट्रान्समिशन) आणि १.५ लीटर यू२ सीआरडीआय डिझेल इंजिन (६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन) यांसह उपलब्ध आहे. एसयूव्ही अॅबिस ब्लॅक, अॅटलास व्हाइट आणि ब्लॅक मॅट रंगांमध्ये उपलब्ध असेल.
ह्युंदाई क्रेटा किंग नाइट
गडद काळ्या रंगाच्या आकर्षकतेसह क्रेटा किंग नाइट देखील सुधारित वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल, जी विशिष्ट स्टाइल आणि रस्त्यावरील अद्वितीय लक्षवेधकतेसह ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल.
ठळक वैशिष्ट्ये:
Ø आर१८ (व्यास= ४६२ मिमी) मॅटे ब्लॅक अलॉईज
Ø ड्रायव्हर पॉवर सीट मेमरी फंक्शन
Ø पॅसेंजर सीट इलेक्ट्रिक ८ वे अॅडजस्ट
Ø पॅसेंजर सीट इलेक्ट्रिक वॉक-इन डिवाईस
Ø डॅशकॅम
Ø वायरलेस अँड्रॉईड ऑटो / अॅप्पल कार प्ले
Ø ड्युअल झोन ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल (डीएटीसी)सह टच पॅनेल
Ø फ्रण्ट रो सीटबॅक टेबलसह आयटी डिवाईस होल्डर आणि रिट्रॅक्टेबल कप होल्डर
Ø स्लाइडिंग फ्रण्ट कन्सोल आर्मरेस्टसह स्टोरेज
Ø एक्सक्लुसिव्ह किंग एम्ब्लेम
ह्युंदाई क्रेटा किंग नाइट १.५ लीटर एमपीआय पेट्रोल इंजिन (आयव्हीटी ट्रान्समिशन) आणि १.५ लीटर यू२ सीआरडीआय डिझेल इंजिन (६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन) यांसह उपलब्ध आहे.
दिग्गज क्रेटा लाइन अपमध्ये अधिक उत्साहाची भर करत एचएमआयएलने व्हेरिएण्ट्समध्ये अनेक नवीन वैशिष्ट्यांची भर केली आहे[3]:
Ø ड्युअल झोन ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल (डीएटीसी)सह टच पॅनेल
Ø वायरलेस अँड्रॉईड ऑटो / अॅप्पल कार प्ले
Ø डॅशकॅम
Ø आर१८ (व्यास = ४६२ मिमी) अलॉईज
Ø क्रेटा एन लाइन आता लाइनअपमध्ये ड्युअल झोन ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल (डीएटीसी) सह टच पॅनेल, वायरलेस अँड्रॉईड ऑटो / अॅप्पल कारप्ले[4] आणि डॅशकॅम अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह येते.
Hyundai CRETA Pricing
Powertrain
Transmission
Variants
S(O)
SX
SX Tech
SX Premium
KING
King Knight
King Limited Edition
1.5l MPi petrol
MT
14 48 900
15 47 400
16 25 400
16 34 390
17 88 500
IVT
15 98 900
17 75 400
17 84 390
19 34 500
19 49 400
19 64 300
1.5l U2 CRDi diesel
MT
16 07 200
17 83 700
17 92 690
19 46 900
AT
17 57 200
20 42 100
20 77 000
20 91 900
1.5l Turbo GDi petrol
MT
DCT
20 61 100
Hyundai CRETA N Lin
e Pricing
Powertrain
Transmission
Variants
N8
N10
1.5l Turbo GDi petrol
MT
19 70 300
DCT
18 46 300
20 65 900
Log on to hyundai.co.in for further information, contact:


