Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीए'च्या सेजल तोटे हिचे रोल बॉल चैंपियनशिप स्पर्धेत लक्षणीय यश

बीएनसीए’च्या सेजल तोटे हिचे रोल बॉल चैंपियनशिप स्पर्धेत लक्षणीय यश

पुणे, दि. २३ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) सेजल तोटे या विद्यार्थिनीने रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय चैंपियनशिप स्पर्धेत तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) आंतरविभागीय रोल बॉल स्पर्धेत लक्षणीय यश मिळवले.

नुकत्याच झालेल्या एसपीपीयूच्या आंतरमहाविद्यालयीन विभागीय रोल बॉल स्पर्धेत पुणे सिटी विभागाचे नेतृत्त्व करणाऱ्या सेजल तोटे हिच्या संघाला प्रथम क्रमांक मिळाला. तसेच रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या विसाव्या वरिष्ठ राष्ट्रीय चैंपियनशिप स्पर्धेत तिने चौथा क्रमांक पटकावला. बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप आणि प्रशिक्षक प्रा. उमेश चव्हाण यांनी सेजलचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments