पुणे,23 फेब्रुवारी 2024 : अमिटी इनोव्हेशन इनक्युबेटर अटल इनक्युबेशन सेंटर्स आणि अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्स यासाठी सहयोगात्मक व्यासपीठ असलेल्या द दिल्ली चॅप्टर ऑफ एआयएम संवाद या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाद्वारे विचारवंत,भागधारक आणि इनोव्हेटर्सना एकत्र आणून स्टार्टअप परिसंस्थेमध्ये अभिनवतेला चालना देण्यासाठी संवाद,संकल्पनांची देवाण-घेवाण याद्वारे प्रोत्साहित केले.या कार्यक्रमात विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले.
अमिटी इनोव्हेशन इनक्युबेटर येथे विशेष कार्यक्रम संपन्न
RELATED ARTICLES


