पुणे,3 नोव्हेंबर 2025 : भारतातील आघाडीच्या मल्टीप्लेक्स चेन्सपैकी एक असलेल्या सिनेपोलिस इंडिया तर्फे शाहरूख खान फिल्म फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.पुण्यासह 24 शहरांमध्ये आयोजित या चित्रपट महोत्सवात शाहरूख खानच्या चित्रपट प्रवासातील अनेक चित्रपट पाहायला मिळतील.यामध्ये कभी हा कभी ना,देवदास,मै हू ना,दिलसे,ओम शांती ओम,चेन्नई एक्सप्रेस आणि जवान सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
सिनेपोलिस तर्फे शाहरूख खान फिल्म फेस्टीव्हल
RELATED ARTICLES


