Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedनगरपरिषद निवडणूक अनुषंगाने कार्यालयीन कामकाजाबाबत सूचना

नगरपरिषद निवडणूक अनुषंगाने कार्यालयीन कामकाजाबाबत सूचना

 

 

 

 

पुणे दि. 1 : जिल्ह्यात 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपरिषद निवडणूक नियोजित असल्याने, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड अंतर्गत अनुज्ञप्ती ड्रायव्हिंग चाचणीकरिता खेड कॅम्प येथे 2 डिसेंबर 2025 रोजी अपॉइंटमेंट आरक्षित केलेल्या अर्जदारांना कळविण्यात येते की, संबंधित ऑनलाईन अपॉइंटमेंट दि. 4 डिसेंबर 2025 रोजी पुनर्नियोजित करण्यात आली आहे.

 

0000

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments