Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लि.ची मे महिन्यामध्ये भारतात 47,837 युनिटसची विक्री

ह्युंदाई मोटर इंडिया लि.ची मे महिन्यामध्ये भारतात 47,837 युनिटसची विक्री

गुरुग्राम,1 जून 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने मे महिन्यामध्ये भारतात 47,837 युनिटसची विक्री केली असून गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 9.1 टक्के वाढ दर्शवली आहे.13,300 युनिटसच्या निर्यातीसह मे महिन्यातील एकूण विक्री ही 61,137 युनिटसची होती. गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 4.1 टक्के वाढ झाली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments