Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी सुट्टीच्या दिवशी प्रादेशिक परिवहन दिवे कार्यालय सुरु*

वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी सुट्टीच्या दिवशी प्रादेशिक परिवहन दिवे कार्यालय सुरु*

पुणे, दि.७ : शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण कामकाज करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मौजे दिवे कार्यालय शनिवार दिनांक ८ व ९ ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्यात येणार आहे.

स्कूल बस, व्हॅन यांचे वाहनचालक, मालक, संघटना यांनी वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी वाहने मौजे दिवे कार्यालय येथे सादर करुन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे, असे आावाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप खडसे यांनी केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments