Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedउरुळीकांचन येथे वाहन चाचणी शिबिराच्या ठिकाणात बदल*

उरुळीकांचन येथे वाहन चाचणी शिबिराच्या ठिकाणात बदल*

*

पुणे, दि. २४: उरुळी कांचन येथे होणाऱ्या वाहन चाचणी शिबिराच्या ठिकाणात २५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी बदल करण्यात आला असून वाहन चाचणीसाठी ग्रामपंचायत कदमवाकवस्ती, ता. हवेली येथे उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयमार्फत करण्यात आले आहे.

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments