Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमधुमेहाविषयी जाणीव जागृती किशोरवयापासूनच गरजेची ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

मधुमेहाविषयी जाणीव जागृती किशोरवयापासूनच गरजेची ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

नियंत्रण यासाठी केलेल्या अभ्यासावर व अनुभवांवर आधारित असतील. हे या उपक्रमाचे एक महत्वाचे वैशिट्य आहे, असे राहुल देशपांडे यांनी नमूद केले.

 

यावेळी मधुमेहग्रस्त झालेल्या, मात्र दीक्षित लाईफस्टाईल अवलंबिल्याने मधुमेहमुक्त झालेल्या ॲड. संकेत डोंगरे, सुरेश कोकाटे, डाॅ. पूजा नांगरे, डाॅ. रमेश बडे यांनी अनुभवकथन केले. राहुल देशपांडे यांनी आभार मानले. डाॅ. पुष्कर खैर यांनी सूत्रसंचालन केले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश चंद्रचूड व त्याच्या साथीदार कलाकारांनी एक चित्तवेधक सांगीतिक कार्यक्रम सादर केला. या सांगीतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध गीतकार डॉ. प्रसाद बिवरे यांनी के

ले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments