Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedलीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स तर्फे 'शेफ्स ॲट द लीला' उपक्रमाचे...

लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स तर्फे ‘शेफ्स ॲट द लीला’ उपक्रमाचे ६ वे पर्व

पुणे,२६ एप्रिल २०२४ : द लीला पॅलेसेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स तर्फे २०२२ मध्ये सुरु केलेल्या ‘शेफ्स ॲट द लीला’ उपक्रमाच्या ६ व्या पर्वाचे द लीला पॅलेस बेंगळुरू येथे आयोजन करण्यात आले आहे. शेफ्स ॲट द लीला’ हा ‘डीन विथ अस’ (रुपाली डीन आणि आकांक्षा डीन) यांच्या सहकार्याने केलेला एक प्रसिद्ध पाककला उपक्रम आहे, ज्याचा उद्देश महिलांच्या पाककृती प्रतिभेच्या माध्यमातून त्यांना जागतिक स्तरावर प्रेरणा देणे, ओळख निर्माण करणे आणि सक्षम करणे आहे. हा उप्रक्रम 1 आणि 2 मे रोजी आयोजित केला असून या कार्यक्रमात प्रसिद्ध भारतीय महिला शेफ – राधिका खंडेलवाल, प्रेरणा बांदल आणि देविका कुमारी यांचा समावेश आहे. कार्यक्रमात चर्चासत्र,परिसंवाद आणि पाककला प्रात्यक्षिके सादर होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments