Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedरवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघ मंगळवार...

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघ मंगळवार दि. ३० एप्रिल २०२४ रोजी सायं. ४.०० वा., जीप यात्रा/पदयात्रा

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघ

मंगळवार दि. ३० एप्रिल २०२४ रोजी सायं. ४.०० वा., जीप यात्रा/पदयात्र आयोजित केली आहे.

 

 

जीप यात्रा / पदयात्रा मार्ग :- सुरूवात :- भिमशक्ती चौक मार्गे – सिध्दार्थ चौक, इनामनगर पिनॅकल – भाजी मार्केट चौक – सिध्देश्वर चौक – आनंद मित्र मंडळ – पाच बिल्डींग शुरविर चौक – मारूती मंदिर चौक – पुन्हा सिध्देश्वर चौक – डाव्या बाजून पोलीस चौकी ते वळप्पा चौक – लोकसेवा मार्गे भाजी मार्केट – प्रदिप गायकवाड – आनंद सवाणे दुकानासमोरून भाजी मार्केट येथून पंचशिल चौक येथे समाप्त.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments