पुणे लोकसभा मतदार संघ
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार
श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी
वडगांवशेरी विधानसभा मतदार संघ
गुरूवार दि. २ मे २०२४ रोजी सायं. ४.०० वा., पदयात्रा
सुरूवात :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – संपूर्ण आंबेडकर सोसायटी – हरी गंगा सोसायटी – राम सोसायटी – फुलेनगर – इंदिरानगर भारत नगर – शांतीनगर – राजीव गांधी नगर – मेंटल कॉर्नर परिसर – हिरामण नगर – मोहन नगर – एम. एस. सी. बी. कडून पुढे – जाधव नगर – प्रतिक नगर – कस्तुरबा सोसायटी – मुख्य रस्ता – टिंगरे नगर – आदर्श नगर (सर्व गल्ल्या) येथे समाप्त.


