Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदार...

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ रविवार दि. ५ मे २०२४ रोजी सायं ४.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

 

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ

 

 

 

सुरूवात :- दिपबंगला चौक – गोलंदाज चौक – गुंजाळवाडी – पी. एम.सी. कॉलनी – हेल्थ कॅम्प – मारूती मंदिर – भाभा हॉस्पिटल – वेताळबाबा चौक – रामोशी वाडी – कुसाळकर पुतळा चौक – गोपाळकृष्ण मित्र मंडळ – जनता वसाहत – निलज्योती – एल.आय.जी. – एम.आय.जी. – गोपाळकृष्ण मित्र मंडळ – वीर सावरकर चौक – बाजीप्रभू शाळा – सद्गुरू रिक्षा स्टँण्ड – गोखलेनगर चाळी – पत्रकार नगर – हनुमान नगर येथे समाप्त.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments