Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कसबा विधानसभा मतदार संघ शनिवार...

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कसबा विधानसभा मतदार संघ शनिवार दि. ११ मे २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत दु चाकी रॅली

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

कसबा विधानसभा मतदार संघ

शनिवार दि. ११ मे २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत दु चाकी रॅली आयोजित केली आहे

दु चाकी रॅली मार्ग :- सुरूवात – लालमहाल चौक – फडके हौद – दारूवाला पूल – अपोलो टॉकिज इंद्रप्रस्थ बिल्डिंग – आर. डी. हायस्कूल – आझाद आळी मंडळ – नाना चावडी चौक – हिंदमाता चौक – नानापेठ – पिंपरी चौक – हमाल तालीम – पालखी विठोबा चौक – विजय वल्लभ शाळा – जानाई मळा – लोहियानगर पोलीस चौकी – फायर बिग्रेड – दलाल चौक – मासे आळी – मिठगंज पोलीस चौकी – घोरपडे पेठ पोलीस चौकी – सिंहगड गॅरेज – काची आळी – सुभानशहा दर्गा – लक्ष्मी रोड विजय मारूती चौक – सिटीपोस्ट – समाधान चौक – श्रीनाथ टॉकिज – फडगेट पोलीस चौकी वनराज मंडळ – राष्ट्रभुषण चौक – एच.बी.सी. – सुभाष नगर – शिवाजी मराठा – बाजीराव रोड – महाराणा प्रताप उद्यान – उद्यान प्रसाद कार्यालय – एस. पी. कॉलेज – टिळक रोड – विठ्ठल मंदिर नवी पेठ – काकडे यांचे निवासस्थान – गांजवे चौक – सेनादत्त पोलीस चौकी – राजेंद्रनगर – १००५ विवेक श्री – सचिन तेंडुलकर उद्यान – बाल शिवाजी मित्र मंडळ दत्तवाडी – म्हसोबा चौक – विजय चैतन्य मित्र मंडळ – अमरज्योत मित्र मंडळ – दांडेकर पूल – मांगीरबाबा चौक – गांजवे चौक – अलका चौक – माती गणपती – मुठेश्वर मंडळ – ओंकारेश्वर – शिंदेपार – अहिल्यादेवी चौक – गाडगीळ वाडा – मंदार लॉज – अप्पा बळवंत चौक – सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज कार्यालय मुख्य कचेरी येथे समारोप.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments