पुणे लोकसभा मतदार संघ
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार
श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी
कोथरूड विधानसभा मतदार संघ
शनिवार दि. ११ मे २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत दु चाकी रॅल आयोजित केली आहे
दु चाकी रॅली मार्ग :- सुरूवात – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – कर्वे पुतळा – कर्वे रोड – वन देवी चौक – कॅनाल रोड – आंबेडकर चौक जकातनाका येथे मानवंदना – यू टर्न – लक्ष्मी नगर चौक रास्ता येथे नागरिकांना अभिवादन – डहाणूकर कॉलनी – कोथरूड क्षेत्रीय कार्यालय – आशिष गार्डन – शास्त्रीनगर पोलीस चौकी – मारणे बिल्डिंग येथून – शिक्षक नगर – चंदूशेठ कदम ऑफिस – माजी शिक्षण मंत्री शशिकांत सुतार साहेब घर चौक येथे अभिवादन – किष्कींधा नगर चौक – अजंठा र्ईंशर्पीश – करिश्मा चौक – मेहेंदळे गॅरेज – राजाभाऊ बलकवडे चौक – पौड रोड – छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे समारोप.


