Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हास्तरीय लोकशाही दिन १ जानेवारी रोजी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन १ जानेवारी रोजी

**

पुणे, दि. २९ : जिल्हास्तरावरील लोकशाही दिनाचे सोमवार १ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ५ व्या मजल्यावरील बैठक सभागृहात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे.
****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments