पुणे, जून २१, २०२४: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) तर्फे आय चूज ह्युंदाई ही आपली नवीन ब्रँड मोहिम सुरु करण्यात आली आहे. ही बहु-उत्पादन मोहीम इंडियाड्राइव्सह्युंदाई च्या अंतर्गत ह्युंदाईच्या विविध उत्पादनांच्या श्रेणीवर प्रकाश टाकते. आय चूज ह्युंदाई या मोहिमेतून ह्युंदाई ब्रँड ची निवड,मॉडेल्स, ट्रान्समिशन, फीचर्स आणि उपलब्ध इंधन पर्यायांच्या विस्तृत श्रेणीवर भर देण्यात आला आहे. प्रादेशिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही टीव्हीसी बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, तमिळ आणि तेलुगू या सहा प्रादेशिक भाषांमध्ये सादर करण्यात येणार आहे. मोहिमेच्या फिल्ममध्ये विविध प्रकारच्या ग्राहकांद्वारे चालवलेल्या ह्युंदाई उत्पादनांची मालिका दर्शविण्यात आली आहे.
ह्युंदाई मोटर इंडिया तर्फे आय चूज ह्युंदाई ब्रँड मोहीम
RELATED ARTICLES


